DRIVER
100 % प्रयत्न करत असतो. मग समोर माणूस असो की प्राणी...
- मुळात अपघात म्हणजे काय...?
हेच लोकांना कळत नाही..
कोणतेही नियोजन केलेले नसताना घडलेला प्रकार म्हणजेच अपघात होय..
आणि पूर्व नियोजन करुण केलेला प्रकार म्हणजे घातपात..
लोकांचा ड्रायव्हर विषयी झालेला गैरसमज कधी दूर होईल देव जाने.
गाडी समोरच्या झाडावर जाउन आदळली तर म्हणतात तो दारू पिला असेल, तो झोपेत असेल,त्याला गाडी कंट्रोल झाली नसेल, माझे लोकांना हेच सांगणे आहे.गाडी टायर फुटून, स्टेयरिंग रॉड तुटून,स्टेयरिंग लॉक होऊन, अशी बरीचशी कारणे असू शकतात.
- प्रत्येक वेळी ड्रायव्हरला दोष देऊ नका. कारण रास्ता ही देशाची रक्त वाहिनी असेल तर ड्रायव्हर हा देशाचा कणा आहे.
प्रत्येक वेळी ड्रायव्हरला दोष देऊ नका. कारण फक्त एक आठवडा कोणत्याही ड्रायव्हरने जर गाडी नाही चालवली तर आयत निर्यात बंद होईल.
ड्रायव्हर मुळे किती लोकांचे घर चालते माहीत आहे का.?
मालकाचे घर, स्वताचे घर,RTO,पोलीस,इन्शुरन्स कंपनी,रोड टॅक्स म्हणजेच सरकार, डिझेल मैकेनिक,वायरमन,टोल वाले,RTO ऐजंट,फासटैग,स्पीड गवर्नर कंपनी,स्पेअरपार्ट दुकानदार,पाटेवाला,अजुन बरीच आहेत.
- त्यामुळे आमचाही आदर करा आम्ही सुद्धा माणूसच आहोत..
ड्रायव्हर एक सैनिक